एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकनिक्की तांबोळी-अरबाजने मर्यादा ओलांडल्या, 10 फोटो शेअर, तिसऱ्या आणि 6 व्या फोटोने कहर केला!
Nikki Tamboli : अनेकदा ती बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली आहे. निक्कीने आज (दि.12) बॉयफ्रेंड आणि अभिनेता अरबाज पटेल याच्यासोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
By : जयदीप मेढे | Updated at : 12 May 2025 04:17 PM (IST)
Nikki Tamboli Instagram
1/10
Nikki Tamboli : अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/10
तिने आज बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत खास आणि रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
3/10
निक्की आणि अरबाजच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.
4/10
निक्की गेल्या काही महिन्यांपासून अरबाज पटेलला डेट करत आहे. दोघांची पहिली भेट बिग बॉस मराठीच्या सिझनमध्ये झाली होती.
5/10
या फोटोंमध्ये निक्की ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहायला मिळत आहे.
6/10
निक्की आणि अरबाजचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
7/10
Lyrics says it all, असं कॅप्शन या फोटोंना निक्की तांबोळीने दिले आहे.
8/10
निक्की तांबोळीला भेटण्यापूर्वी अरबाज पटेल लीजा बिंद्रा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.
9/10
अरबाज आणि बिंद्राने साखरपुडाही उरकला होता.
10/10
मात्र, बिग बॉस मराठीच्या सिझनमध्ये निक्कीची भेट झाल्यानंतर अरबाजने ते नातं संपवल्याची चर्चा आहे.
Published at : 12 May 2025 04:17 PM (IST)
Tags :
Nikki Tamboli Marathi News ENTERTAINMENT Romantic Photos Arbaz Patel #Marathi News
करमणूक फोटो गॅलरी
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
अभय पाटील
CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य
Opinion